government schemes for loan : केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना आणलेली आहे. या योजनेत आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे. तर आज आपण केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली सर्वात महत्त्वाची योजनेचा आज आपण उल्लेख करणार आहोत. 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्या नवीन अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री यांनी 2024 /25 चा आर्थिक सर्वेक्षण सभागृहात मांडलेला आहे.government schemes for loan
आधार कार्ड लोन योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
50,000 लोन योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या सर्वेक्षनानुसार, सुधारित व्याज अनुदान योजना या योजने चा कोट्यावधी शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे आणि पुढे ही मिळत राहणार आहे. असे केंद्रीय मंत्री म्हणाल्या तर आर्थिक वर्ष 2025 पासून सुधारित व्याज अनुदान योजनेअंतर्गत किसान कर्ज पोर्टल द्वारे आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. 31 डिसेंबर 2024 पर्यंत 1 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचे दावे निकाली काढण्यात आले आहेत. आणि सध्या सुधारित व्याज अनुदान योजना व किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत किसान कर्ज पोर्टलच्या मदतीने सुमारे 5.9 कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे अशी माहिती समोर आलेली आहे.
आधार कार्ड लोन योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
50,000 लोन योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
तर शेतकरी मित्रांनो या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ. ही योजना शेतकऱ्यांनसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे या योजनेनुसार शेतकरी आपल्या शेतात अन्य आर्थिक कामाकरिता या योजनेतून 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करू शकतो. तर या कर्जावर 7% व्याजदर आकारले जात आहे. परंतु जे जे शेतकरी वेळेवर भरणा करीत आहेत त्यांच्यासाठी फक्त 3% कर्ज आकारले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत फायद्याची आहे. परत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काही टक्के सबसिडी उपलब्ध आहे. तुम्हाला या योजनेची अधिक माहिती या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.