Gold price today :- उद्या एक फेब्रुवारी 2025 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहे. यादरम्यानच आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. वायदे बाजार आणि सराफ बाजारात सोना रेकॉर्ड गेली आहे या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांना चांगलीच झळ बसणार असा देखील अंदाज बांधला जात आहे जाणून घ्या आजचे सोन्याचे नवीन दर.Gold price today
सोन्याचे आजचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आज सोन्याचे वायदे दर हे 147 रुपयांच्या तेजीसह सोने 81870 रुपये इतक्यावर पोहोचले आहे तरी यापूर्वी सोन्याच्या दारात देखील वाढ झाली होती त्यावेळी सोने 82000 वर पोहोचले होते. यात बरोबर चांदीच्या दारात देखील वाढ झाली आहे चांदीची तरत २९४ रुपयांची वाढ होऊन 93,740 रुपये प्रति किलोग्राम वर स्थिर झाले आहे.
सराफ बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचे दर हे तब्बल 1,310 रुपयांनी वाढले आहेत त्यामुळे आता 24 कॅरेट सोन्याचे दर हे 84,330 रुपये प्रति तोळा इतके झाले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दारात देखील वाढ झाली आहे बाविस्कर सोन्याचे दर 1,200 रुपयांची वाढ झाली आहे. 18 केअर सोन्याचे दर हे 63,250 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे.
सोन्याचे आजचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आज बाजारात काय आहे 10 ग्रॅम सोन्याचे दर :-
10 ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचे दर हे 77,300 रुपये
10 ग्रॅम २4कॅरेट सोन्याचे दर हे 84,330 रुपये
10 ग्रॅम18 कॅरेट सोन्याचे दर हे 63,250 रुपये
1 ग्रॅम सोन्याचे दर :-
1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 7,730 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 8,433 रुपये
1 ग्रॅम18कॅरेट सोन्याचे दर6,325 रुपये
सोन्याचे आजचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा
8 ग्रॅम सोन्याचे नवीन दर :-
8 ग्रॅम 22 कॅरेट 61,840 रुपये इतकी आहे
8 ग्रॅम 24 कॅरेट 67,464 रुपये इतकी आहे
8 ग्रॅम 18 कॅरेट 50,600 रुपये इतकी आहे