नवीन घरकुल यादी जाहीर ! येथे क्लिक करून पहा तालुका नुसार यादी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gharkul yojana : मुख्यमंत्री सरकारने गरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळावे म्हणून अनेक घरकुल योजना सुरू केले आहेत त्यामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना इंदिरा गांधी घरकुल योजना, शबरी योजना या योजनेअंतर्गत गरिबांना आपल्या हक्काचे घर मिळत आहे. यामध्येच आता प्रधानमंत्री घरकुल योजनेची नवीन घरकुल यादी जाहीर झाली आहे.

पीएम आवास योजना अंतर्गत बीड जिल्ह्यातील अकरा जिल्ह्यामध्ये एकूण 15 हजार 963 घरकुल मिळाले आहेत. पीएम आवास योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला आपल्या हक्काचे घर मिळावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शासनाकडून विविध घटकातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे .gharkul yojana

तालुक्याप्रमाणे घरकुल यादी :-

अंबाजोगाई :- 1560
आष्टी :- 1305
बीड :- 1358
धारूर:- 1138
केज :- 2142
माजलगाव :- 1433
परळी :- 1956
पाटोदा :- 622
शिरूर कासार :- 1529
वडवणी :- 554

Leave a Comment

error: Content is protected !!