या शेतकऱ्यांना मिळणार ठीबक व तुषार सिंचन खरेदीसाठी अनुदान


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

farmer scheme : महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. तर ही बातमी ठिबक सिंचन अनुदाना संदर्भात आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी अनुदान दिले जाणार आहे. तरी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

2024/ 25 मधील वित्त विभाग मार्फत मंजूर अर्थसंकल्प तरतुदीच्या मर्यादित मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या 400 कोटींचा निधी महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती कळाली आहे. तर हे चारशे कोटी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती कृषी आयुक्तालय यांनी दिलेली आहे.farmer scheme

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड व अनुदान मंजुरीची कार्यवाही महाडीबीटी प्रणाली द्वारे होणार आहे.आणि लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. तर तुम्हाला या योजने संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तुम्हाला तिथे तुम्हाला या योजने संदर्भात अधिक माहिती उपलब्ध होईल. तुमच्या मनातल्या शंका ही दूर होतील.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!