शेतकऱ्यांनो फार्मर आयडी कार्ड काढा ; आणि घ्या विविध सरकारी योजनेचा लाभ


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer ID Card New update : तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आता तुम्ही घरी बसल्या- बसल्या काढू शकतात फार्मर आयडी कार्ड आणि घेऊ शकतात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनेचा लाभ. तर आज आपण फार्मर आयडी कार्ड संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. कुणाकुणाला आहे फार्मर आयडी कार्ड? कसे काढायचे शेतकरी ओळखपत्र? विविध प्रश्नाचे उत्तर खाली दिलेले आहे.Farmer ID Card New update

फार्मर आयडी काढण्यासाठी येथे क्लिक करा

फार्मर आयडी कार्ड आत्तापर्यंत राज्यातील 41 लाख शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे. म्हणजेच या योजनेतील 41 लाख शेतकऱ्यांनी आपले कार्ड काढलेले आहेत. शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्यात येणाऱ्या ऍग्री स्टॅग या योजनेत आता पोर्टलवर शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. या योजनेत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत केंद्र सरकारच्या वतीने 148 कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून दिलेली आहे.

फार्मर आयडी काढण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्यातील 1 कोटी 20 लाख शेतकऱ्यांची ओळखपत्र तयार झाल्यानंतर केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला ₹1,265 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे असे केंद्रीय कृषिमंत्री यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी वर्ग यांच्याकडे असलेली जमीन आधार कार्ड शी जोडून त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यासाठी राज्यात ही योजना राबवली जात आहे.

फार्मर आयडी काढण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत राजकीय कोठे 20 लाख शेतकरी आहेत ज्यांना पहिला टप्प्यात केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत किसान कार्ड वाटप केलेले आहे म्हणजेच लवकरच या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे. तुम्ही या योजनेत अर्ज करा आणि या योजनेचा त्वरित लाभ घ्या असे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आव्हान केलेले आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर. या mhfr.agristack.gov.in वेबसाईटवर शेतकऱ्यांनो स्वतःची नोंद स्वतः करा असे भूमी अभिलेख विभागाने स्पष्ट केले आहे.

फार्मर आयडी काढण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!