योजनेची पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळवण्यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. शेतकऱ्यांना आता आपला माल घेऊन पूर्ण राज्यभर फिरण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना आता त्यांचा मालाचा लिलाव ऑनलाइन प्रकारे करता येणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वाहतुकीचे पैसे वाचणार आहेत. त्यासोबतच त्यांना भाव देखील जास्त मिळणार आहे. ही योजना अत्यंत फायद्याची आहे यासोबतच या विकलेल्या मालाचे रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे.