नागरिकांना मिळणार डिजिटल रेशन कार्ड!सरकारचा मोठा निर्णय
नागरिकांना मिळणार डिजिटल रेशन कार्ड!सरकारचा मोठा निर्णय
तुमचे कुटुंबातील सदस्य समजा दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात असतील तर तिथल्या कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात जाऊन तुम्ही ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तुम्ही लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा तुमचे नाव रेशन कार्ड मधून काढले जाईल. आधार केवायसी आता बंधनकारक करण्यात आलेली आहे म्हणजेच कुटुंबातील जे सदस्य ही प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच पुढे धान्य मिळणार आहे.
What about white ration card?