वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या चिमुकल्याचा पहिला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता पहिल्या व्हिडिओमध्ये याची मुकल्याने मला प्रीतीच्या झुल्या झुलवा या गाण्यावर चांगला डान्स केला होता. व आता चिमुकल्याने पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर असा डान्स अप्रतिम केला आहे की लावणी सम्राट देखील यापुढे फिकी पडली आहे.