चक्क चिमुकला खेळता खेळता गेला वाशिंग मशीन मध्ये! दुसऱ्याने केली वाशिंग मशीन सुरू


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

child shocking video : सोशल मीडिया वरती लहान मुलांची अनेक व्हिडिओ वरील होत असतात कधी लहान मुलं डान्स करतात तर कधी घरामध्ये काही करामती करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया वरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायला होत आहे ज्यामध्ये घरामध्ये खेळत असताना दोन लहान मुले वॉशिंग मशीन सोबत खेळत आहेत व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की पुढं काय घडलं.child shocking video

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वायर होत असलेला व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत असेल की दोन चिमुकले घरातील एका ठिकाणी खेळत आहेत त्याच वेळी घराच्या बाहेर ठेवलेल्या वाशिंग मशीन कशी ते जातात आणि एक चिमुकला त्या वॉशिंग मशीन मध्ये घुसतो अनेक वेळा प्रयत्न करून तो तेव्हा वॉशिंग मशीन वर चढून तो त्या वाशिंग मशीन मध्ये जाऊन बसतो.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नंतर तो वॉशिंग मशीन चा स्विच सुरू करतो मशीन चालू होते. ती मशीन सुरू झाल्यानंतर तो चिमुकला गोल गोल फिरू लागतो वॉशिंग मशीन सुरू झाल्यानंतर तो आनंदीत होतो. परंतु ही गोष्ट अत्यंत धोकादाय करू शकते हे त्याला कधीही ठाऊक नाही ज्यामुळे तुमच्या घरातील चिमुकले खेळत असताना तुम्ही त्यांच्याकडे खास लक्ष देवा असे या व्हिडिओ मधून स्पष्ट होत आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वायरल होत असलेल्या व्हिडिओ वरती अनेक युजरने प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया वरती शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ कोणत्या देशातील आहे हे अजून स्पष्ट झाले नाही परंतु या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कधी तुम्ही तुमच्या लहान मुलांना एकटे सोडू नका.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!