Bandkam kamgar Yojana : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना राज्य सरकारच्या वतीने सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे कामगारांसाठी महाराष्ट्रातील जवळपास सर्वांचे बांधकाम कामगारांसाठी ही योजना अत्यंत फायद्याची ठरली आहे.आणि पुढेही ठरणार आहे कारण की 2025 सुरू होतच असताना पुन्हा एकदा या योजनेची सुरुवात झालेली आहे.
👇👇👇👇
बांधकाम कामगार नवीन अर्ज नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
बांधकाम कामगार नवीन अर्ज नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
बांधकाम कामगार नवीन अर्ज नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
राज्य सरकारच्या वतीने सुरू झालेली ही योजना बांधकाम कामगारांसाठी अत्यंत उपयोगी ठरली आहे या योजनेत जे बांधकाम कामगार आहेत त्यांना या योजनेतून अत्यंत आर्थिक प्रकारे मदत मिळते ते कामगारांच्या पाल्याला स्कॉलरशिप दिली जाते आणि त्या कामगारांना कौटुंबिक आधार दिला जातो म्हणजेच दवाखान्यात एखादी शस्त्रक्रिया करण्यासाठी ही योजना अत्यंत उपयोगी आहे. कुटुंबातील कोणतेही व्यक्ती एखाद्या आजाराला पीडित असेल तर त्यांना मदत केली जाते या योजनेमध्ये. एखाद्या कामगारांना काही काम करत असताना दुखापत झाली किंवा अपघात झाला तर या योजनेमधील त्यांना विमा ही मिळतो. त्या करिता ही योजना आतापर्यंत अत्यंत महत्त्वाची ठरले आहे.