अनुदान यादीत तुमचे नाव आहे की नाही? तपासा फक्त दोन मिनिटात


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ativrusthi Anudan list : नैसर्गिक आपत्ती ग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दिलेली आर्थिक मदत तुम्हाला मिळाली आहे की नाही? तुमचे नाव यादीत आहे की नाही तपासा फक्त दोन मिनिटात? राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ही बातमी नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आहे तुमचा या समावेश असेल तर तुमची यादीत नाव असणे अति आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.Ativrusthi Anudan list

👇👇👇👇

पेमेंट स्टेटस चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या- ज्या शेतकऱ्यांनी ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. जवळपास पाच लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात अनुदान वितरित करण्यात आले होते तरी अद्याप अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत.

👇👇👇👇

पेमेंट स्टेटस चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

तर तुम्हाला या अनुदानाचा लाभ मिळणार आहे की नाही? तुम्ही या अनुदानास पात्र आहात का? सर्वात प्रथम तुम्हाला हे तपासावे लागेल. तरच तुम्हाला पुढच्या प्रक्रिया कराव्या लागतील. सर्वात प्रथम तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या या अधिकृत वेबसाईटवर जा आणि https://mh.disastermanagemen.gov.in या वेबसाईटवर तुमचा अर्ज ओपन करा. आणि तिथे तुमचे अर्जाची तपासणी करा. तुम्ही जर पात्र असाल तर तुमचे यादीत नाव असेल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल.

👇👇👇👇

पेमेंट स्टेटस चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!