महिलांसाठी मोठी खुशखबर! राज्यात लवकरच होणार 10,000 अंगणवाडी सेविका भरती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Anganvadi Bharti 2025 online apply : महिलांसाठी मोठी खुशखबर समोर आलेले आहे. लवकरच महाराष्ट्रात अंगणवाडी भरती होणार आहे. या भरती अंतर्गत एकूण दहा हजार रिक्त पदाची ही भरती असणार आहे. म्हणजेच या भरतीत दहा हजार व्यक्तींना रोजगार मिळणार आहे. तुम्हालाही नोकरीची गरज असल्यास ही भरती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आपल्या गावातच राहून तुम्ही नोकरी करू शकतात. तर आज आपण या भरतीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

अपात्र लाडक्या बहिणीची आता खैर नाही? फसवणूक केलेल्या महिलांवर होणार कठोर कारवाई!

मुख्यमंत्र्याच्या शंभर दिवसाच्या शंभर कलमी कार्यक्रमांतर्गत राज्यातील एक लाख अंगणवाड्यामधील सेविका व मदतनीस यांची सुमारे दहा हजार रिक्त पदे भरली जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. राज्यभरातील सर्व रिक्त पदांच्या भरतीला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिलेली आहे.Anganvadi Bharti 2025 online apply

आखेर या तारखेला मिळणार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता! याच महिलांच्या खात्यामध्ये होणार जमा

मुख्यमंत्र्याच्या शंभर कलमी कार्यक्रमांतर्गत 5 फेब्रुवारी ते 23 मार्च या काळात ही पदे भरले जाणार आहे. तर या कालावधीच्या ही भरती पूर्ण होणार आहे तर या भरती तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढील प्रमाणे तुम्ही या भरतीत अर्ज करू शकतात. आणि या भरतीत उत्तीर्ण होऊन नोकरी करू शकतात. तर सर्वात प्रथम तुम्हाला अंगणवाडी सेविका पदासाठी तुमच्याकडे बारावी उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!