नवीन शैक्षणिक वर्षात पाठ्यपुस्तकाबाबत शिक्षण मंडळाने घेतला नवीन मोठा निर्णय!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

academic year 2025-26 : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतात एक नवीन निर्णय घेण्यात येणार आहे. नवीन शिक्षण वर्ष सुरू झाल्यानंतर परत एकदा पूर्वीप्रमाणेच पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत त्यामुळे आता नुकताच हा शासन निर्णय महाजन यांच्या हा निर्णय घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पालकांना पुन्हा एकदा त्यांच्या मुलांना नवीन पुस्तके खरेदी करण्यासाठी खर्च करावा लागणार आहे.academic year 2025-26

मिनी ट्रॅक्टर योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

इयत्ता दुसरी ते आठवीतील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना 2024-25 या शैक्षणिक वर्ष वयाचे पाने पण समाविष्ट करून पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आले होते. परंतु येणाऱ्या वर्षांमध्ये विभाग लक्षात घेता आता येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून पूर्वीप्रमाणे पाठ्यपुस्तक व्यतिरिक्त करण्यात येणार आहे त्यामुळे आता वहायचे पानाचा समावेश बसणार आहे.

मिनी ट्रॅक्टर योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

शिक्षण महामंडळाने विद्यार्थ्यांचे दप्तर ची ओझे , कमी हुवा म्हणून , तसेच वाढते वजाने विद्यार्थ्यांचे आरोग्य व होणारा विपरीत परिणाम यासोबतच राज्यातील खेड्यातील विद्यार्थ्यांना पुरेशी लेखन साहित्य उपलब्ध नाही या सर्व मुद्द्यावरून शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष 23 24 इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वाहायची पाणी देखील समाविष्ट केली होती .

या पाठ्यपुस्तकात पोरी पाने देण्यात आली होती परंतु हा निर्णय शासनाने रद्द केला आहे व येथे शैक्षणिक वर्षात शासनाने 100% विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तके वितरित करण्यात येणार अशी मागणी शिक्षण संघटनांनी केली आहे.

मिनी ट्रॅक्टर योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!