ग्रामपंचायत अंतर्गत विहीर अनुदान योजना ! असा करा अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vihir Anudan Yojana :- मागेल त्याला विहीर योजना विहीर अनुदान योजना 2024 महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर घेण्यासाठी खालील प्रमाणे अर्ज करावा.Vihir Anudan Yojana

👇👇👇👇

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. यामध्ये विहीर खांदण्यासाठी सरकार तीन लाख रुपये तर वीर बांधकाम करण्यासाठी सरकार एक लाख रुपये अनुदान देत आहे. असे मिळून सुमारे चार लाख रुपये अनुदान सरकार देत आहे सरकारचे उद्दिष्ट राज्यात तीन लाख 50 हजार विहिरी खोदणे आहे .यामुळे महाराष्ट्रातील सिंचनाखाली क्षेत्रवाढेल .

👇👇👇👇

या योजनेसाठी लागणारे पात्रता ;

शेतकरी एक पेक्षा जास्त विहिरींसाठी अर्ज करू शकतो. मागील त्याला विहीर योजनेसाठी लागणारे कागदपत्रे; मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत तुम्हाला जर विहीर योजनेचा लाभ घ्यायचा असेल .तर सर्वात प्रथम तुम्हाला अल्पभूधारक प्रमाणपत्र लागेल. त्यासाठी माननीय तहसील कार्यालय येथे अर्ज करून अल्पभूधारक प्रमाणपत्र काढून घ्यावे. किमान पाच एकर पेक्षा कमी क्षेत्र असावे. हे प्रमाणपत्र अर्ज केल्या तारखेपासून तीन ते पाच दिवसात मिळते. इतर कागदपत्रे.

👇👇👇👇


१) ग्रामपंचायत ठराव
2) लाभार्थीची आधार कार्ड
3) रहिवासी प्रमाणपत्र
4) जॉब कार्ड
5) सातबारा व आठ अ चा उतारा
6) तीन पासपोर्ट साईज फोटो
7) इतर कोणत्याही योजनेचा लाभ न घेतलेले सोयी घोषणा प्रमाणपत्र.

अर्ज कोठे करावा ??


ग्रामपंचायतला अर्ज करणे-यामध्ये योग्य कागदपत्रे जोडून मनरेगा अंतर्गत गरजू शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतच्या अर्ज पेटीमध्ये आपला अर्ज टाकावा. ग्रामपंचायत त्यानंतर ठराव मांडून या योजनेसाठी लाभार्थी निवड करते. लाभार्थी निवड झाल्यानंतर रोजगार सेवकांच्या माध्यमातून जॉब कार्ड धारकांची नावे सुचवून तो अर्ज गट विकास अधिकारी पंचायत समितीकडे पाठवला जातो. तिथून विहीर मंजूर झाले नंतर पंचायत चे अधिकारी येऊन प्रत्यक्ष जागेचा पंचनामा करून जातात आणि मंग विहिरीचे कामास सुरुवात होते.

👇👇👇👇

योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशी व्यक्ती अल्पभूधारक असली पाहिजे.

  • जॉब कार्ड धारक असला पाहिजे.
  • त्याच्या सातबारा वर विहिरीची नोंद नसली पाहिजे
  • सलग एक एकर जमीन असावी
  • त्याचा आठ अ चा उतारा असावा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
Join what's group