बारावी च्या परीक्षा संदर्भात महत्त्वाचा निर्णय ! बारावीचे वेळापत्रक जाहीर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HSC EXAM NEW rules in 2025 : लवकरच दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे सर्व विद्यार्थी हे चिंतेत दिसत आहेत कारण की दहावी आणि बारावीचे बोर्डाचे परीक्षा अगदी जवळ आले आहेत आणि राज्यभरात विद्यार्थी आपल्या परीक्षेची तयारी करत आहेत पण गेल्या काही वर्षात पेपर फुटी आणि परीक्षा हॉलमधील कॉफी सारखी घटनांमध्ये झालेले आहेत म्हणून विद्यार्थ्यांचे पुढे चिंताजनक स्थिती आहे.

👇👇👇👇

आणि ही समस्या रोखण्यासाठी आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे या निर्णया अंतर्गत प्रत्येक परीक्षेत कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत ज्यामुळे परीक्षा प्रक्रियेवर पूर्ण नियंत्रण ठेवता येईल आणि विद्यार्थ्यांनाही टेन्शन राहणार नाही कारण की काही विद्यार्थी खूप कष्ट करून अभ्यास करतात पण असे चिंताजनक समस्या पुढे येऊन विद्यार्थी नाराज होतात या कारणाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.HSC EXAM NEW rules in 2025

👇👇👇👇

राज्यातील एकूण 7000 परीक्षा केंद्रावर हा निर्णय लागू केला जाणार आहे त्यापैकी 5000 केंद्र दहावीच्या परीक्षेसाठी आणि तीन हजार केंद्र बारावीच्या परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेले आहेत प्रत्येक परीक्षा केंद्रावर किमान 12 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील हे कॅमेरे परीक्षा हॉलमधील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवतील ज्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर फुटी किंवा कॉफी सारखे गैरप्रकारंसाठी वाव मिळणार नाही यामुळे परीक्षेची गुणवत्ता सुधारेल आणि विद्यार्थ्यांमध्येही शांतता निर्माण होईल.

👇👇👇👇

दहावीच्या विद्यार्थ्यांची यंदाची बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.तसेच याच काळात बारावीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात येईल इतर गोष्टी टाळण्यासाठी या महत्त्वाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आयोजन करण्यात आलेले आहे त्यामुळे असं महत्त्वाचा निर्णय राज्य शिक्षण महामंडळाने घेतलेला आहे. आणि हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे कारण की मागे जे काही गैरप्रकार झाले ते रोखण्यासाठी हा यांनी अत्यंत महत्त्वाचा आहे जे कोणीही आता गैरप्रकार करताना आढळला की त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे असे शिक्षण मंडळ त्याच्यावर कारवाई करणार.

👇👇👇👇

error: Content is protected !!