या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 हजार रुपये , लवकर करा हे काम


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana update :- केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केले आहे, एक महत्वपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 हजार रुपये आर्थिक मदत केली जाते. 2,000 दोन हजार रुपयाचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित केले गेले आहे.

👇👇👇

शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 वा हप्ता कधी जमा होणार :-

पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत १८ हप्ते प्राप्त झाले आहे . व शेतकऱ्यांना आता 19 वें हप्त्याची ओढ लागली आहे. पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहे.Pm Kisan Yojana update

👇👇👇

या कारणामुळे शेतकऱ्यांना मिळणार नाही 2000 हजार रुपये :-

जर तुम्ही अर्ज करता वेळेस अर्जामध्ये काही चुकी असेल तर तुमचा येणार आहात रद्द होऊ शकतो, चुकीची बँक खाते किंवा डीबीटी सेवा ऍक्टिव्ह नसल्यामुळे देखील तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. जर तुम्ही अजून देखील kyc केली नसेल तर तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही. जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेची 2000 हजार रुपये मिळणार नाही.

👇👇👇

error: Content is protected !!