नवीन वर्षाचे गिफ्ट एलपीजी गॅस सिलेंडर 14.50 रुपयांनी स्वस्त! पहा नवीन दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

bharat gas price today :- नवीन वर्षाचे पहिल्याच दिवशी नागरिकांसाठी आनंदाची बातमी व दिलासादायक एक बातमी आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दारामध्ये तब्बल 14.50 रुपयांची घसरण झाली आहे. व आता हे दर संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आले आहे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

➡️LPG गॅस सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा⬅️

➡️येथे क्लिक करा⬅️

नवीन वर्ष सुरु झाले आहे त्याचबरोबर गॅस सिलेंडरच्या घरात देखील मोठे बदल झाले आहे. 19 किलोचे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये ही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे परंतु 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कोणतेही बदल झाले नाही .

➡️LPG गॅस सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा⬅️

➡️येथे क्लिक करा⬅️

मुंबईमध्ये इतक्या रुपयांनी झाले स्वस्त सिलेंडर :-

मुंबई शहरामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 16 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. व पहिल्यांदी व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 1771 इतके होते परंतु आता हे दर 1756 किती रुपये झाले आहे. नवीन वर्षाचे पहिल्या दिवशीपासून 19 किलोचा इंडियन एलपीजी सिलेंडर आता 1804 रुपयांना मिळणार आहे. यात गॅस सिलेंडरचे दर डिसेंबर महिन्यामध्ये 1818 रुपये इतके होते.indane gas price today

➡️LPG गॅस सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा⬅️

➡️येथे क्लिक करा⬅️

नवीन वर्षामध्ये घरगुती गॅस सिलेंडर मध्ये बदल नाही :-

नवीन वर्षाला सुरुवात झाली असेल घरगुती गॅस एजन्सी घरामध्ये कोणतेही बदल झाले नाहीत. आज घरगुती गॅस सिलेंडरचे दर मुंबईमध्ये 802 रुपये इतकी आहे . तर घरगुती गॅस सिलेंडरचे दर चेन्नईमध्ये 818 रुपये इतकी आहे.

➡️LPG गॅस सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा⬅️

➡️येथे क्लिक करा⬅️

Leave a Comment

error: Content is protected !!