government schemes : राज्य सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहे परंतु या योजनेचे पैसे लाभार्थी पर्यंत घोषणामध्ये अनेक वेळ लागतो परंतु आता ही प्रक्रिया एकदम सोपी केली आहे. आता लाभार्थ्यांना कोणत्याही सरकार योजनेअंतर्गत पैसे डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी तरतूद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
