प्रेमाला वयाचे बंधन नसते! आजोबांनी घेतला आजीसाठी भन्नाट उखाण


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral video :- प्रेमाला वयाचे बंधन नसते प्रत्येक व्यक्ती प्रेम मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करीत असतो परंतु खरं प्रेम काय आहे हे बरेच लोकांना माहीत नाही अनेक तरुण-तरुणी सध्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे प्रेमात पडतात परंतु खऱ्या आयुष्यात प्रेम म्हणजे काय हे पाहिजे असेल तर अनेक वर्ष संसार केलेल्या आजी आजोबांचा हा व्हिडिओ एकदा पहा.Viral video

👇👇👇👇

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण व्यक्ती आजी आजोबांशी संवाद साधत आहे दरम्यान तो व्यक्ती आजोबाला म्हणतो की तुम्ही आजीसाठी एक उखाणे म्हणा तर काय मग आजोबा पण आजीसाठी घेत आहे सुंदर उखाणे ‘तुपात तूप गाईचे सोजर बाईच्या वहिनीला फुल जाईचे’या व्हिडिओमध्ये आजी-आजोबाची निस्वार्थी प्रेम दर्शवणारा हा व्हिडिओ सोशल मीडिया युजर ला प्रचंड प्रमाणात आवडला आहे.

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हिडिओ पाहून आले प्रतिक्रिया :-

आजी आजोबाचा हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यामध्ये काही युजरने निखळ घरातील नितळ पाण्यासारखे माणसाने आयुष्य जगावे , तर काही जणांनी संसार करावा तर असा, खूप छान उखाणा घेतला काकांनी , अशी जोडी खूप दिवसांनी पाहिजे. असे अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओला मिळाले आहेत. वायरल झालेला व्हिडिओ हा इंस्टाग्राम सोशल मीडियावरती शेअर करण्यात आला आहे.

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
Join what's group