viral videos today : लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण! दोन व्यक्ती आयुष्यभरासाठी एकत्र येतात व आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडतात लग्न वेळची काही विशेष क्षण अनेकांची आठवण म्हणून राहतात. आजकाल लग्न फार थाटामाटात पार पडत आहेत संगीत हळदी असे अनेक समारंभ लग्न कार्यालयात असतात व लग्नाचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात.
