pension scheme update : नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, चे नागरिक शासनाच्या श्रावणबा निराधार योजना व संजय गांधी निराधार योजना लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी. तुम्हाला या योजनेचा यापुढे लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालयामध्ये जमा करावे लागणार आहे. सरकारने आता लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यासाठी डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून या योजनेला डायरेक्ट पात्र लाभार्थ्याच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.pension scheme update
👇👇👇👇
अटल पेन्शन योजनेअंतर्गत या नागरिकांना मिळणार दरमहा ₹5,000
कागदपत्रे कुठे जमा करावेत :-
👇👇👇👇
अटल पेन्शन योजनेअंतर्गत या नागरिकांना मिळणार दरमहा ₹5,000
सरकारने लाभार्थ्यांना थेट बँक खाते पैसे जमा करण्यासाठी ही योजना राबवली आहे. यासाठी सरकारने लाभार्थी नागरिकांकडून कागदपत्रे घेतले आहे, परंतु लाभार्थ्यांनी अजून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जमा केली नाही ही कागदपत्र जमा केल्यानंतर तुमची डीबीटी पोर्टलवर नोंदणी केली जाईल व आधार कार्ड लिंक केल्यानंतर थेट तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहे.