केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; 1 एप्रिल पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Unified pension scheme : सरकारी कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल रोजी मिळणार मोठे गिफ्ट म्हणजेच केंद्र सरकार च्या वतीने युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी मिळाली आहे. तर या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनात होणार मोठी वाढ. या योजनेबाबत 24 ऑगस्ट 2024 रोजी केंद्र सरकारने घोषणा केली होती आणि आता म्हणजेच 1 एप्रिल 2025 रोजी या योजनेला सुरुवात होणार आहे.Unified pension scheme

👇👇👇

अटल पेन्शन योजनेअंतर्गत या नागरिकांना मिळणार दरमहा ₹5,000

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार युनिफाईड पेन्शन स्कीम 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. या योजनेचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. या योजनेनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नेमकं आहे तरी काय युनिफाईड पेन्शन स्कीम ? आपण आज सविस्तर माहिती घेऊ. युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होण्याआधी बारा महिने मिळणाऱ्या बेसिक सॅलरीचे 50% रिटायरमेंट नंतर पेन्शन मध्ये दिली जाते.

👇👇👇

अटल पेन्शन योजनेअंतर्गत या नागरिकांना मिळणार दरमहा ₹5,000

आधी सूचनेनुसार,कर्मचाऱ्याला सर्विस मधून काढून टाके किंवा त्यांनी स्वतः राजीनामा दिल्या वर तर त्यांना ही पेन्शन मिळणार नाही. असे राजपत्रात आहे. या योजनेनुसार रिटायरमेंट होण्याआधी बारा महिने मिळणाऱ्या बेसिक सॅलरीचा 50 टक्के भाग असेल यासाठी कर्मचाऱ्यांनी कमीत कमी 25 वर्षे काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेत 25 वर्षे काम केले आहेत त्यांना च ही योजना लागू आहे.

👇👇👇

अटल पेन्शन योजनेअंतर्गत या नागरिकांना मिळणार दरमहा ₹5,000

पण जर सरकारी कर्मचाऱ्यांनी 25 वर्षे पूर्ण काम केले नसतील तर. त्यांना या योजनेत लाभ घेता येणार आहे परंतु ही पेन्शनची रक्कम थोडी कमी असणार आहे जर कर्मचारी नी 10 वर्षापेक्षा जास्त सर्विस झाली असेल तर त्यांना कमीत कमी 10 हजार रुपये एवढे पेन्शन दिले जाणार आहे या योजनेअंतर्गत. या योजनेत सध्या केंद्र सरकारचे कर्मचारी दहा टक्के योगदान देतात यूपीएस अंतर्गत हे योगदान 18.5% होईल. तर बेसिक सॅलरी आणि महागाई भत्त्याचे 10% तुम्हाला या योजनेत टाकावे लागतील.

👇👇👇

अटल पेन्शन योजनेअंतर्गत या नागरिकांना मिळणार दरमहा ₹5,000

Leave a Comment

error: Content is protected !!