ration card new update : राज्य सरकारच्या वतीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागा संदर्भात आहे. म्हणजेच मागील वर्षी 2024 या वर्षात अनेक रेशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहेत. म्हणजे जे लाभार्थी सरकारी सेवक आहेत अशा लोकांची पाहणी करून त्यांचे राशन कार्ड बंद करण्यात आलेले आहेत. या वर्षी सुद्धा अशाच एक महत्त्वाचा पाऊल राज्य सरकारने घेतलेला आहे.ration card new update
