हे महत्त्वाचं काम केलं तरच ! मिळणार राशन;अन्यथा रेशन कार्ड वरून नाव कट करण्यात येईल


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E- KYC Update : महाराष्ट्र राज्यातील रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची चेतावणी म्हणजेच जर तुम्ही ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तरच तुम्हाला या योजनेचा पुढे लाभ दिला जाईल. अन्यथा तुम्हाला या योजनेपासून दूर केले जाईल म्हणजेच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अन्न व पुरवठा मंत्रालय अंतर्गत या योजनेला ई -केवायसी बंधनकारक केलेली आहे. ज्या व्यक्तींनी स्वतः ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेले आहे त्यांनाच येथून पुढे या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.E- KYC Update

👇👇👇👇

नागरिकांना मिळणार डिजिटल रेशन कार्ड!सरकारचा मोठा निर्णय

अद्याप कुटुंबातील जे सदस्य ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी 28 फेब्रुवारी च्या आत ही प्रक्रिया पूर्ण करा. अन्यथा तुमचं नाव रेशन कार्ड मधून वगळण्यात येईल असे राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे. तुम्ही ही प्रक्रिया तुम्हाला जिथे राशन मिळते तिथेच करता येते अन्य कोठेही करता येत नाही म्हणजेच तुम्हाला सीएससी सेंटरवर ई -केवायसी प्रक्रिया करता येत नाही.

👇👇👇👇

नागरिकांना मिळणार डिजिटल रेशन कार्ड!सरकारचा मोठा निर्णय

तुमचे कुटुंबातील सदस्य समजा दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात असतील तर तिथल्या कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात जाऊन तुम्ही ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तुम्ही लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा तुमचे नाव रेशन कार्ड मधून काढले जाईल. आधार केवायसी आता बंधनकारक करण्यात आलेली आहे म्हणजेच कुटुंबातील जे सदस्य ही प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच पुढे धान्य मिळणार आहे.

👇👇👇👇

नागरिकांना मिळणार डिजिटल रेशन कार्ड!सरकारचा मोठा निर्णय

1 thought on “हे महत्त्वाचं काम केलं तरच ! मिळणार राशन;अन्यथा रेशन कार्ड वरून नाव कट करण्यात येईल”

Leave a Comment

error: Content is protected !!