लाडक्या बहिणींना कधी मिळणार ₹2,100 ? मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

majhi ladki bahin yojana new update : लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. कारण की लवकरच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. ‘माझी लाडकी बहीण योजना’ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात या योजनेचे नाव झालेले आहे. तर या बहिणींना आता महायुती सरकारने सांगितल्याप्रमाणे आमचे सरकार स्थापन होतच आम्ही या योजनेत निधीमध्ये वाढ करू. आता या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलांना प्रति महा ₹1,500 दिले जाते.

👇👇👇👇

फक्त याच अर्जाची होणार तपासणी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती

पण इलेक्शनच्या वेळी सरकारने लाडक्या बहिणींना वादा केला होता. सरकार स्थापन होतात आम्ही तुम्हाला वाढीव हप्ता देऊ परंतु अद्याप सरकारने असे काहीच केले नाही. पण 2025 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होतास या योजनेत तरतूद करून वाढीव रक्कम लाडक्या बहिणीचे खात्यात जमा करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले आहे.majhi ladki bahin yojana new update

👇👇👇👇

फक्त याच अर्जाची होणार तपासणी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती

परंतु फेब्रुवारी चा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणीचे खातात जमा झालेला नाही. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी चिंतेत आहेत. पण चिंता करण्याची गरज नाही कारण की येत्या काही दिवसातच लाडक्या बहिणीचे खात्यात फेब्रुवारी चा हप्ता जमा करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचे लक्ष तीन मार्चला होणाऱ्या अर्थसंकल्पावर लागलेले आहे.

👇👇👇👇

फक्त याच अर्जाची होणार तपासणी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती

1 thought on “लाडक्या बहिणींना कधी मिळणार ₹2,100 ? मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले”

Leave a Comment

error: Content is protected !!