महिलांसाठी राज्य सरकारने आणली महत्त्वाची योजना; पहा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Investment scheme for government : महिलांसाठी सरकारच्या वतीने अनेक योजना राबवल्या जात असतात. तर आज आपण राज्य सरकारने राबवलेल्या एक महत्त्वाची योजनेचा आढावा घेणार आहोत. तर या योजनेत फक्त महिला सहभागी होऊ शकतात. सर्वात प्रथम आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊ. ही योजना गुंतवणूक संदर्भात आहे तुम्हाला जर कोठे पैसे गुतवायचे असेल तर या योजनेत पैसे गुंतवा आणि दरमहा व्याज घ्या.

👇👇👇👇

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत केली गुंतवणूक तर तुम्ही होणार लवकरच श्रीमंत

तर या योजनेचे नाव ‘मंथली इन्कम स्कीम’आहे या योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवणूक करू शकतात व आर्थिक लाभ घेऊ शकतात ही योजना पोस्ट ऑफिस ची आहे म्हणजेच पोस्ट ऑफिस मार्फत ही योजना महाराष्ट्रभर राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत ठराविक रकमेवर 7.4% इतका दरमहा व्याज दिला जात आहे. तर या योजनेत तुम्ही किमान एक हजार रुपयाची गुंतवणूक करू शकता.Investment scheme for government

👇👇👇👇

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत केली गुंतवणूक तर तुम्ही होणार लवकरच श्रीमंत

तर या योजनेअंतर्गत खात्यात तुम्ही 9 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकतात. पोस्ट ऑफिस ची monthly income scheme (MIS) ही योजना अत्यंत लाभदायक आहे. तर आपण या योजनेत अर्ज कसा करायचा? हे सविस्तर पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालायात जावे लागेल. नंतर तिथे तुम्हाला या योजनेअंतर्गत पासबुक काढावे लागेल. तुम्हाला पोस्ट ऑफिस कार्यालयात या योजने संदर्भात अधिक माहिती मिळेल.

👇👇👇👇

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत केली गुंतवणूक तर तुम्ही होणार लवकरच श्रीमंत

Leave a Comment

error: Content is protected !!