👇👇👇👇
पेमेंट स्टेटस चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
ज्या- ज्या शेतकऱ्यांनी ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. जवळपास पाच लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात अनुदान वितरित करण्यात आले होते तरी अद्याप अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत.