लेक लाडकी योजना अंतर्गत मिळणार 1 लाख 1 हजार करा असा अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lek ladki Yojna : महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली ही एक महत्त्वाची अत्यंत लोकप्रिय योजना ठरले आहे. मित्रांनो ही योजना मुलींकरिता आहे. या योजनेत प्रति मुली एक लाख एक हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो ही सर्वात महत्त्वाची योजना ठरली आहे आतापर्यंत मुलींकरिता.Lek ladki Yojna

अपात्र लाडक्या बहिणीची आता खैर नाही? फसवणूक केलेल्या महिलांवर होणार कठोर कारवाई!

तर या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ. या योजनेचा उदय कसा झाला? या योजनेत काय पात्रता असणार? कोण कोण या योजने त सहभागी होऊ शकतो? अर्ज कसा करायचा? पात्रता व निकष काय असणार आहे? वयाची अट काय आहे? वरीलपैकी तुम्हाला अनेक प्रश्न पडलेले असतील. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला वरील सर्व प्रश्नाचे उत्तरे देणार आहोत. आजचे लेख अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हालाही या योजनेचा फायदा होऊ शकतो. व तुम्ही मित्रांनो हा लेख सर्वांकडे फॉरवर्ड करा नक्कीच लोकाला सुद्धा या योजनेचा नक्कीच फायदा होईल.

योजनेला अर्ज करण्यास पात्रता :- 

या योजनेअंतर्गत एक एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

या कुटुंबात एक मुलगी आणि एक मुलगा आहे अशा कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

👇👇👇👇

SSC/ HSC च्या विद्यार्थ्यांना मोठा झटका; परीक्षा केंद्रावर राहणार ड्रोन ची नजर

लेक लाडकी योजनेला अर्ज कसा करावा :- 

लेक लडकी योजनेसाठी तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे किंवा पर्यवेक्षकाकडे अर्ज करू शकता.

शहरी भागामध्ये अंगणवाडी सेविकासह मुख्य सेविकाकडे देखील अर्ज करतात येतो.

आवश्यक कागदपत्रे :- 

  • मुलीचा जन्म दाखला 
  • आई-वडिलांचे आधार कार्ड 
  • कुटुंबाचा चालू वर्षाचा उत्पन्न प्रमाणपत्र 
  • कुटुंब नियोजन प्रमाणपत्र

👇👇👇👇

SSC/ HSC च्या विद्यार्थ्यांना मोठा झटका; परीक्षा केंद्रावर राहणार ड्रोन ची नजर

1 thought on “लेक लाडकी योजना अंतर्गत मिळणार 1 लाख 1 हजार करा असा अर्ज”

Leave a Comment

error: Content is protected !!