या बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात पहा यादीत तुमचे नाव आहे की नाही?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop insurance 2024 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे असे शेतकऱ्यांना सरकार मदत करीत आहे. सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे जे बाधित शेतकरी आहे त्यांच्यासाठी सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यांची नुकसान भरपाई होणार आहे. ही बातमी आपल्या कानावर आलेलीच असेल. तर हे बाधित शेतकरी कोण आहेत? कोण- कोण शेतकरी याचा लाभ घेणार? तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल? तर आज आम्ही या लेखात सविस्तर माहिती दिली आहे.Crop insurance 2024

👇👇👇👇

शेतकऱ्यांना मिळणार म्हैस खरेदी करण्यासाठी 60 हजार रुपये तर गाय खरेदीला 40 हजार रुपये पहा पूर्ण माहिती

नैसर्गिक आपत्ती मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता सरकार आर्थिक मदत देणार आहे. तर नैसर्गिक आपत्तीमुळे बरेच शेतकऱ्यांचे मागील वर्षी बहुतांश नुकसान झाले होते. तर शासनाने या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. यामधील 5 लाख 39 हजार 605 शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेट डीबीटी मार्फत पैसे पाठवण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिलेले आहे. तर ही रक्कम 6 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक पासबुक मध्ये पाठवण्यात आलेले आहे. अशी माहिती मदत आणि पूर्णवसंन मंत्री मकरंद जाधव -पाटील यांनी दिलेली आहे.

👇👇👇👇

शेतकऱ्यांना मिळणार म्हैस खरेदी करण्यासाठी 60 हजार रुपये तर गाय खरेदीला 40 हजार रुपये पहा पूर्ण माहिती

जे शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले आहे त्यांनाही लवकरात लवकर या योजनाचा लाभ दिला जाणार असल्याचे मंत्री म्हणाले. गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लाभार्थींचा समावेश या योजनेत आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले शेतकरी आणि नागरिकांना शासनाकडून हा मदतीचा हात आहे. मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले या मदतीमध्ये अमरावती विभागामध्ये 4,671 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. व त्यांच्या खात्यात ही रक्कम थेट जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला या यादीत तुमचे नाव पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या जिल्ह्याच्या मुख्य वेबसाईटवर जावे लागेल. तिथे तुम्हाला या नुकसान भरपाई बद्दल सविस्तर माहिती मिळेल. व तालुका यादी तुमचे नाव ही दिसेल. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल व तिथे सर्व माहिती राज्य सरकारच्या वतीने उपलब्ध करण्यात आलेले आहे.

👇👇👇👇

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!