दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा झटका! कॉपी केली तर विद्यार्थ्यांवर होणार कारवाई


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

maharashtra state board : दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बारावीची परीक्षा काही दिवसांनी सुरू होणार आहेत. शिक्षण मंडळाने यावर्षी कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात यावी म्हणून अनेक नवीन नियम व उपायोजना सुरू केल्या आहेत. यामध्येच आता विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे जय विद्यार्थी कॉपी करताना पकडले जाणार आहे अशा विद्यार्थ्यांना थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.maharashtra state board

बारावी च्या परीक्षा संदर्भात महत्त्वाचा निर्णय ! बारावीचे वेळापत्रक जाहीर

कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी शिक्षण मंडळ न्यायालय कडक उपाययोजना राबवले आहे. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शिक्षण महामंडळ नवीन नियम दिले आहे विद्यार्थ्यांनी परीक्षांमध्ये प्रमाणिकपणे सर्व नियमाचे पालन करावे असे आव्हान करण्यात आले आहेत.

काय दिवसातच म्हणजे 11 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण मंडळाने अनेक प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर कपिमुक्त अभियान निखिल राबवले आहेत परीक्षेसाठी आवश्यक नियमावली विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे व या नियमावलीचा काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

SSC/ HSC च्या विद्यार्थ्यांना मोठा झटका; परीक्षा केंद्रावर राहणार ड्रोन ची नजर

जो विद्यार्थी परीक्षेत कॉपी करताना किंवा विद्यार्थ्यांना मदत करताना आढळला तर अशा विद्यार्थ्यांवर फौजदारी कोणा दाखल केला जाईल. त्याचबरोबर परीक्षेत विद्यार्थ्यांनी शांततेने व चांगल्या प्रकारे परीक्षा द्यावी असे आव्हान मंडळाचे अध्यक्ष यांनी केले आहे.

हॉल तिकीट घरी विसरल्यास टेन्शन नाही :-

अनेक वेळा विद्यार्थी आपले हॉल तिकीट घरी विसरतात किंवा इतर ठिकाणी विसरतात आता विद्यार्थ्यांना हॉल तिकीट नसले तरी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात येणार आहे परंतु विद्यार्थ्याकडून एक हमीपत्र लिहून घेतले जाणार. पुढील दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या हॉल तिकीट आणणे गरजेचे आहे त्याचबरोबर परीक्षेसाठी वेशभूषण कोणतेही बंधनकारक नसले मंडळी स्पष्ट केले आहे.

👇👇👇👇

SSC/ HSC च्या विद्यार्थ्यांना मोठा झटका; परीक्षा केंद्रावर राहणार ड्रोन ची नजर

विद्यार्थ्यांवर जास्त ताणतणाव येऊ नये म्हणून समुपदेशकांची मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना परीक्षा कशी द्यायची याबाबत तणाव असल्याचे समुपदेशकांशी थेट फोनवर संपर्क साधू शकता. त्याचबरोबर परीक्षेत कठोर कारवाई होणार आहे असे देखील स्पष्ट केले आहे जे विद्यार्थी परीक्षेमध्ये कॉपी करताना पकडण्यात येणार आहेत अशा विद्यार्थ्यांना चांगली प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.

👇👇👇👇

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!