ration card new update : रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रित करून यासाठी आता स्मार्ट रेशन कार्ड देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. देशांमधील कोणत्याही ठिकाणी असलेल्या कुटुंबांना आता कोणतेही स्वस्त धान्य दुकानावर धान्य मिळणार आहे.
➡️ येथे क्लिक करून पहा तुम्हाला महिन्याला किती मिळते राशन ⬅️
➡️ येथे क्लिक करा ⬅️
➡️ येथे क्लिक करून पहा तुम्हाला महिन्याला किती मिळते राशन ⬅️
➡️ येथे क्लिक करा ⬅️
➡️ येथे क्लिक करून पहा तुम्हाला महिन्याला किती मिळते राशन ⬅️
➡️ येथे क्लिक करा ⬅️
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे , ग्रामविकास पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, अशी अनेक मंत्री या बैठकीमध्ये उपस्थित होते.
2 thoughts on “रेशन कार्ड बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय”