लाडक्या बहिणींना मोठा झटका! या महिला होणाऱ्या योजनेपासून अपात्र ?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki bahin yojana new update : लाडक्या बहिणींना आता सरकारने एक मोठा झटका दिलेला आहे. म्हणजेच लाडकी बहीण या योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे. हा बदल आज आपण सविस्तर पाहणार आहोत. या बदलामुळे अनेक महिलांना या योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे. नेमका बदल कसा आहे? कोणत्या महिला या योजनेपासून होणार वंचित? तर आज आपण या बदला मुळे कोणता परिणाम होणार आहे सविस्तर पाहू.

हे पण वाचा :- बारावी च्या परीक्षा संदर्भात महत्त्वाचा निर्णय ! बारावीचे वेळापत्रक जाहीर

सर्वात प्रथम ज्या कुटुंबाचा आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखा रुपयापेक्षा कमी अशा कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेची सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांनी या योजनेत अर्ज करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे. व उत्पन्नाची अट न ठेवता सर्वच महिलांनी या योजनेत लाभ घेतलेला आहे. पण आता या योजनेत एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. या बदलामुळे अनेक महिला या योजनेपासून वंचित राहणार आहे. अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.Ladki bahin yojana new update

👇👇👇👇

लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यात 1500 की 2100 किती रुपयांचा मिळणार हप्ता? महत्त्वाची माहिती

या योजना संदर्भात अनेकदा अर्जाची छाननी करण्यात आलेले आहे. काही महिलांनी या योजनेत लाभ घेतलेला परत केलेला आहे. पण काही महिला अजून या योजनेचा लाभ घेत आहेत. च्या महिलांना या योजनेची गरज नसतानाही त्या महिला योजनेचा लाभ घेत असाल तर त्यांनी लवकरात लवकर आपले नाव या योजनेतून कट करा.अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहे.

👇👇👇👇

लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यात 1500 की 2100 किती रुपयांचा मिळणार हप्ता? महत्त्वाची माहिती

ज्या महिलांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य कडे चार चाकी गाडी असल्यास त्यांना या योजनेपासून वगळण्यात येणार आहे. त्यासोबतच ज्या महिलांचे कुटुंबातील आर्थिक उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा जास्त आहेत त्या सुद्धा महिला या योजनेपासून वगळण्यात येणार आहे. अर्ज करताना महिलांनी आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपये पेक्षा कमी आहे असे सांगितले होते. परंतु अर्जाची फेर तपासणीत असे समजले की त्यांचे उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा जास्त आहे. त्यांना आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

👇👇👇👇

लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यात 1500 की 2100 किती रुपयांचा मिळणार हप्ता? महत्त्वाची माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!