PM आवास योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
तर आज आपण या योजनेत झालेला नवीन बदल काय आहे? याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. आजचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हाला या योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व माहिती आम्ही तुम्हापर्यंत पोहोचणार आहोत. या योजनेअंतर्गत बऱ्याच लाभार्थ्यांनी या योजनेत अर्ज केलेला आहे आणि त्यांच्या अर्ज सुद्धा मंजूर झालेले आहेत. पण त्यांना शहरा जागे व्हावे घराचा बांधकाम करता येत नाही. पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने घर बांधताना अडचण येत आहे.
PM आवास योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम 1966 च्या कलम 41 नुसार लाभार्थ्यांना त्यांचे स्वतःचे शेत जमिनीवर पन्नास स्क्वेअर फूट क्षेत्रात घरकुल बांधण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या नियमामुळे ज्याला लाभार्थाकडे घर बांधण्यासाठी पुरेशी जागा नाही त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा नियम आहे. स्वतःचे घर असावे असा स्वप्न सामान्य नागरिकांचा पूर्ण होणार आहे.