Sukanya Samriddhi Yojana : केंद्र सरकारच्या वतीने सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवले जात असतात. तर आज आपण अशाच एक योजनेचा आढावा घेणार आहोत. या योजनेअंतर्गत तुम्ही जर तुमच्या मुलीचे नावावर काही रक्कम गुत्तवली असेल तर अति उत्तम होईल तुमचे. सर्वात प्रथम या योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना असे आहे. ही योजना केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूक चांगल्या प्रकारे होते. व परतावा देखील चांगला मिळतो.
योजनेची पूर्ण माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी येथ क्लिक
योजनेची पूर्ण माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी येथ क्लिक
योजनेला अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा :-
तर ही योजना फक्त मुली संदर्भात आहे. पुरुष या योजनेत सहभाग घेऊ शकत नाही. म्हणजे ज्या मुलींचे वय 10 वर्ष आहे किंवा त्यापेक्षा कमी असेल सुद्धा त्यांना या योजनेत अकाउंट उघडता येतो. तर या सरकारी योजनेवर मुलींना 8.2% इतके मोठे व्याजदर मिळत आहे. यासोबतच तुम्हाला हे देखील कळेल की जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी एक लाख रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटी वर किती पैसे मिळतील.
योजनेची पूर्ण माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी येथ क्लिक
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्हाला 15 वर्षासाठी गुंतवणूक करावी लागेल. ज्या मुलीचे नावावर ही योजना आहे तिचे वय 21 वर्ष पूर्ण झाले असेल तरच त्याला या योजनेतून पैसे काढता येईल. तर आपण या सरकारी योजनेत दरवर्षी एक लाख रुपये जमा केले तर 21 वर्षांनी म्हणजेच मुदतपूर्वीच्या वेळी तुमच्या मुलीचे खात्यात एकूण 46 लाख 18 हजार 385 रुपये जमा होतील. तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणारा व्याज हा 31 लाख 18 हजार 385 रुपयाचा आहे.