Aadhar card update :- नमस्कार मित्रांनो आधार कार्ड हे असे डॉक्युमेंट आहे जे तुम्हाला आता प्रत्येक ठिकाणी गरजेचे आहे आधार कार्ड नसेल तर तुमची कोणत्याही ठिकाणी काम होणार नाही किंवा तुम्हाला अडथळा येणार आहे. तुमचे आधार कार्ड मध्ये तुमचे पत्ता बदलायचा आहे किंवा पत्ता चुकीचा आहे तो अपडेट कसा करायचा पहा संपूर्ण माहिती.
➡आधार कार्ड पत्ता बदलण्यासाठी येथे क्लिक करा⬅
➡आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा⬅
आधार कार्डवर पत्ता का बदलावा :-
➡आधार कार्ड पत्ता बदलण्यासाठी येथे क्लिक करा⬅
➡आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा⬅
आधार कार्ड पत्ता बदलण्याची ऑनलाईन प्रोसेस :–
तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड चे अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल :- UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
- अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर my Aadhar या पर्यावरण क्लिक करा. नंतर अपडेट युवर आधार या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तिथे तुमचा आधार क्रमांक टाका व तुमच्या अधिकृत मोबाईल नंबर वर ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी त्या ठिकाणी भरा
- लॉगिन झाल्यानंतर तुमच्यासमोर address update हा पर्याय दिसेल येथे क्लिक करा यानंतर तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला सर्व नवीन पत्ता भरायचा आहे वही सर्व माहिती अचूक प्रमाणे भरायचे आहे.
- यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करायची आहे , जसे की वीज बिल बँक स्टेटमेंट पॅन कार्ड हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज प्रक्रिया फी भरायचे आहे.
- ही अर्ज प्रक्रिया फी 50 रुपये इतकी असते ही अर्ज प्रक्रिया फी भरल्यानंतर तुमचा अर्ज पूर्णपणे समिट होईल . पत्ता पूर्णपणे अपडेट होण्यासाठी तुम्हाला 5-7 दिवसाचा कालावधी लागतो