महावितरण ने आणली भन्नाट योजना! विज बिल ऑनलाइन भरा आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavitaran lucky digital grahak Yojana : विज बिल ऑनलाईन भरा आणि मिळवा अत्यंत आकर्षक गिफ्ट, अशी एक महत्त्वाची योजना महावितरण कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी आणलेली आहे. तर आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तुम्हालाही आकर्षक गिफ्ट हवे असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही जर विज बिल महावितरणच्या केंद्रात जाऊन भरत असाल तर थांबा? तुम्ही ऑनलाईन प्रकारे वीज बिल भरा आणि मिळवा आकर्षित गिफ्ट.Mahavitaran lucky digital grahak Yojana

ऑनलाइन वीज बिल भरण्यासाठी येथे क्लिक करा

नेमकी आहे तरी काय ही योजना ? अनेक लोकांना असाच प्रश्न पडलेला आहे. तर महावितरणने जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केलेली आहे. जे घरात या महिन्यातील ऑनलाईन विज बिल भरतील असे ग्राहकांसाठी महावितरणने ही योजना आणली आहे. या लक्की योजनेत तुम्ही येणार झाला तर तुम्हाला स्मार्टफोन, स्मार्ट वॉच, अशे आकर्षक गिफ्ट ही मिळणार आहे.

ऑनलाइन वीज बिल भरण्यासाठी येथे क्लिक करा

तर आता आपण या योजनेबद्दल अटी व शर्ती पाहू?


सर्वात प्रथम ही योजना विज बिल ऑनलाइन भरना साठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासंदर्भात आहे. तुम्ही तुमचा वेळ वाचून घरी बसल्या ऑनलाईन प्रकारे वीज बिल भरा आणि आकर्षक गिफ्ट मिळवा. तसेच या लकी ड्रॉ योजनेचा निकाल संबंधित महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महावितरणच्या वेबसाईटवर आणि ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल वर जाहीर केला जाणार आहे. अशी माहिती महावितरणने दिलेली आहे.

ऑनलाइन वीज बिल भरण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्हाला या योजनेचा निकाल या योजनेचे अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल. www.mahadiscom.in या वेबसाईटवर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती ही मिळेल व निकाल येथे पाहता येईल. महावितरण लक्की डिजिटल ग्राहक योजने बद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तात्काळ भेट द्या. आणि सर्व माहिती उपलब्ध करून घ्या.

ऑनलाइन वीज बिल भरण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!