Pm kisan Sampada Yojana online apply : केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक योजना राबवतच असतात. अशातच केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना म्हणजेच पीएम किसान संपदा योजना आहे. या योजनेपासून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असतो. तर कृषी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान किसान संपदा योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अन्नप्रक्रिया युनिट्स, मेगा फूड पार्क, साठवण सुविधा विविध प्रकारचे कृषी उत्पादन योजनेसाठी मोठा निधी उपलब्ध करून मिळतो.Pm kisan Sampada Yojana online applyhttps://marathinewz.krushinews24x7.in/
हे पण वाचा : अंगणवाडी सेविका करणार लाडक्या बहिणींची पडताळणी ! घरोघरी जाऊन होणार तपासणी
हे पण वाचा : 100% फ्री सौरचलीत फवारणी पंप अर्ज प्रक्रिया सुरू ! आजच करा मोबाईल मधून अर्ज
तुम्हाला ही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुमचा अर्ज करावे लागेल. केंद्रीय अण्णा प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या माहितीनुसार इच्छुक उमेदवार https://Sampada-mofpi.gov.in या अधिकृत वेबसाईटवर आपला अर्ज सादर करू शकतात. आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर या योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2025 असेल याची सर्व शेतकरी बांधवांनी दक्षता घ्यावी.