ई -श्रम कार्ड लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार ₹3,000


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E-Shram Card New update : केंद्र सरकारने सुरू केलेल्या असंघटित कामगारांसाठी या योजनेअंतर्गत लवकरच या योजनेचा हप्ता या कामगारांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. खरोखरच का? या हप्त्या अंतर्गत तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत का. ही बातमी खोटी आहे की खरी ? आज आपण सविस्तर पाहणार आहोत.E-Shram Card New update

हे पण वाचा : अंगणवाडी सेविका करणार लाडक्या बहिणींची पडताळणी ! घरोघरी जाऊन होणार तपासणी

श्रम आणि रोजगार मंत्रालय अंतर्गत ही योजना राबवली जात आहे. या योजनेला सुरुवात 26 ऑगस्ट 2021 रोजी झालेली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत अनेक लोकांनी या योजनेअंतर्गत लाभ घेतलेला आहे. तर 28 जानेवारी 2025 पर्यंत 30.58 कोटीहून अधिक कामगारांनी या पोर्टलवर आपली नाव नोंदणी केलेली आहे. तर असंघटित कामगारांसाठी हे पोर्टल अत्यंत लाभदायक आहे.

हे पण वाचा : 100% फ्री सौरचलीत फवारणी पंप अर्ज प्रक्रिया सुरू ! आजच करा मोबाईल मधून अर्ज

असंघटित कामगारापर्यंत विविध सामाजिक सुरक्षा योजना चला पोहोचवा यासाठी इ-श्रम पोर्टल ची स्थापना करण्यात आलेली आहे. झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 21 ऑक्टोबर 2024 रोजी ई -श्रम वन स्टॉप सोल्युशन सुरू केले. या पोर्टल द्वारे असंघटित कामगारांसाठी येथे अनेक योजना एकत्रितपणे लागू करण्यात आल्या. या पोर्टल द्वारे या असंघटित काम करणारे कामगारांसाठी त्यांच्यापर्यंत अनेक सामाजिक योजना पोहोचण्यात सरकारला मदत होत असते.

हे पण वाचा : अंगणवाडी सेविका करणार लाडक्या बहिणींची पडताळणी ! घरोघरी जाऊन होणार तपासणी

आतापर्यंत विविध केंद्रीय मंत्रालय विभागांच्या 12 योजना ई -श्रम या पोर्टलवर उपलब्ध करण्यात आलेल्या आहे. तर या पोर्टलचा मुख्य हेतू असा आहे की, देशातील संपूर्ण योजनेबद्दल सविस्तर माहिती येथे उपलब्ध करण्यात येत असते. अनेक योजना बद्दल या कामगारांना माहीत नसतात. या कारणाने हे पोर्टल अत्यंत उपयोगी आहे. तुम्हाला या योजनेचा सहभागी व्हायचे असेल तर पुढे दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा आणि या योजनेबद्दल सविस्तर माहिती पहा. E-Shram.gov.in वेबसाईटवर तुम्हाला या योजनेमध्ये अधिक माहिती मिळेल.

हे पण वाचा : 100% फ्री सौरचलीत फवारणी पंप अर्ज प्रक्रिया सुरू ! आजच करा मोबाईल मधून अर्ज

Leave a Comment

error: Content is protected !!