👇👇👇👇
पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
तर शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे. तीन लाख रुपयांच्या कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्ज परतफेड विहित मुदतीत केल्यास केंद्रशासनतर्फे तीन टक्के व राज्य शासन तर्फे तीन टक्के असे एकूण 6% सरसकट व्याज सवलतीचा लाभ देण्यात येत असतो. या कारणामुळे शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होत आहे.