mukhyamantri ladki bahin yojana : महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना प्रति महिना 1,500 रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे. महिलांना या योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हप्ते प्राप्त झाले आहेत. व लाडक्या बहिणी आता फेब्रुवारी हप्त्याची वाट पाहत आहे.mukhyamantri ladki bahin yojana
हे पण वाचा : अंगणवाडी सेविका करणार लाडक्या बहिणींची पडताळणी ! घरोघरी जाऊन होणार तपासणी
20 दिवसांमध्ये पैसे जमा होणार?
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांचे लक्ष लागले आहे. सरकारने फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तारीख अजून देखील जाहीर केली नाही परंतु या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मागील तीन महिन्यापासून या योजनेचा हप्ता शेवटच्या आठवड्यात जमा केला जात आहे.
हे पण वाचा : अंगणवाडी सेविका करणार लाडक्या बहिणींची पडताळणी ! घरोघरी जाऊन होणार तपासणी
1500 की 2100 किती मिळणार हप्ता :-
निवडणुकीच्या दरम्यान महायुती सरकारने बारक्या बहिणींना असोशियन दिले होते की आमची सत्ता वापस आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करू. सध्या महिलांना या योजनेअंतर्गत 1500 प्रति महिना मिळत आहे. व यामध्ये वाढ करून ही रक्कम 2100 रुपये करणार अशी आश्वासन देण्यात आले होते. परंतु यावर अजून काही निर्णय घेण्यात आला नाही याबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हे पण वाचा : अंगणवाडी सेविका करणार लाडक्या बहिणींची पडताळणी ! घरोघरी जाऊन होणार तपासणी
महिलांनी घेतली अर्ज माघारी?
लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातील लाखो महिलांनी अर्ज केले होते. परंतु या योजनेचे नियमातून काही महिला अपात्र करण्यात आले आहेत त्यांचे अर्ज देखील रद्द झाले आहेत काही दिवसापूर्वी अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेतले जातील अशी अफवा सुरू होती. यामुळे अनेक महिलांनी स्वतःहून अर्ज परत घेतले आहेत, राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री अतिथी तटकरे यांनी असे आवाहन केले होते.
हे पण वाचा : अंगणवाडी सेविका करणार लाडक्या बहिणींची पडताळणी ! घरोघरी जाऊन होणार तपासणी
कधी होणार अधिकृत घोषणा :-
फेब्रुवारी महिन्यात हप्ता खात्यावर कधी जमा होणार या संदर्भात सरकारकडून लवकर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे हप्त्याची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकशे रुपये करण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.