मिनी ट्रॅक्टर योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
एक वर्षाच्या fd किती मिळणार व्याज ?
सर तुम्ही या योजनेमध्ये तुमचे पैसे गुंतवणूक केले तर तुम्हाला एक वर्षासाठी 7.90% सर्वसामान्य नागरिकांना व ज्येष्ठ नागरिकांना 7.50% इतकी व्याजदर मिळणार आहे. जर तुम्ही दोन वर्षासाठी एफडी केली तर सर्वसामान्य नागरिकांना 7.40% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.90% व्याजदर मिळणार आहे.
मिनी ट्रॅक्टर योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
जर तुम्ही या योजनेअंतर्गत किमान 15 लाख रुपये गुंतवणूक केली तर दोन वर्षासाठी हे पैसे गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 17 लाख36 हजार रुपये मिळणार आहेत यामध्ये तुमचे व्याज 2 लाख 36 रुपये इतकी असणार आहे. तुम्ही या योजनेचे माध्यमातून जास्तीत जास्त दोन कोटी रुपये रक्कम गुंतवू शकता.
1 thought on “चांगली गुंतवणूक करायची आहे? SBI च्या या खास FD बंद करा गुंतवणूक! दोन वर्षात पैसे डबल ”