PM kisan yojana 19th instalment date fix : पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की 19 वा हप्ता कधी पडणार याच्याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. परंतु केंद्रीय कृषिमंत्री यांनी 19 वे हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करावी लागेल? अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.PM kisan yojana 19th instalment date fix
मोबाईल मधुन ekyc करण्यासाठी येथे क्लिक करा
येथे क्लिक करून करा मोबाइल मधुन ekyc
या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत केली जाते. ही योजना अत्यंत लाभदायक आहे शेतकऱ्यांसाठी तर या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. आणि शेतकऱ्यांना आता 19 वा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे याची उत्सुकता लागलेली आहे. पण शेतकऱ्यांना आता १९ वें हप्त्याची वाट पाहायची गरज नाही कारण की केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे 24 फेब्रुवारी 2025 रोजी या योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
मोबाईल मधुन ekyc करण्यासाठी येथे क्लिक करा
येथे क्लिक करून करा मोबाइल मधुन ekyc
पण जर शेतकऱ्यांना या योजनेचा हा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा करायचा असेल तर त्यांना एक महत्त्वाचं काम करावे लागेल अन्यथा त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे अशी केंद्रीय कृषिमंत्री यांनी ही माहिती दिली आहे. हे काम म्हणजे ई -केवायसी पूर्ण करणे. ज्या शेतकऱ्यांनी हे काम केलेले असेल तर त्यांच्या खात्यात ही रक्कम 100% जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिलेली आहे. तर तुम्ही घरबसल्या मोबाईल द्वारे सुद्धा हे काम काही मिनिटातच करू शकतात.
मोबाईल मधुन ekyc करण्यासाठी येथे क्लिक करा
येथे क्लिक करून करा मोबाइल मधुन ekyc
सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल pmkisan.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे e- KYC हा पर्याय दिसेल तुम्हाला त्याच्यावर क्लिक कराव लागेल. क्लिक केल्यानंतर लाभार्थ्यांचे आधार क्रमांक तिथे टाका आणि सर्च बटनावर क्लिक करा. सर्च केल्यानंतर लाभार्थ्यांची तिथे प्रोफाइल ओपन होईल. तुम्हाला तिथे एक ओटीपी येईल ओटीपी व्यवस्थित भरा नंतर सबमिट करा. अशाप्रकारे तुम्हाला घर बसल्या बसल्या ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल.