नागरिकांना मिळणार दरमहा 3000 हजार रुपयांची पेन्शन! घरबसल्या बनवा तुमचे ई-श्रम कार्ड


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

e shram card online apply : सरकार नेहमीच नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. अशीच सरकारने कामगार वर्गासाठी एक योजना सुरू केली आहे ती म्हणजे पेन्शन योजना. या योजनेअंतर्गत प्रत्येक मजुराला वयाची साठ वर्षे नंतर 3000 हजार रुपये पेन्शन दिली जात आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ई -श्रम कार्ड योजनेला अर्ज करावे लागेल अर्ज करण्यासाठी पहा संपूर्ण माहिती.e shram card online apply

ई श्रम कार्ड मोबाईल मधून ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्हाला या योजनेला अर्ज करण्यासाठी कोणतेही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल मधून या योजनेला अर्ज करू शकता, या योजनेअंतर्गत कामगारांना पेन्शन बरोबरच अनेक सरकारी योजनेचा लाभ देखील मिळेल आहे. ई श्रम कार्ड योजनाही असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांसाठी आहे. या योजनेच्या माध्यमातून त्यांना विमा संरक्षण तसेच मंथली पेन्शन ची सुविधा उपलब्ध आहे तसेच यामागची एक मुख्य कारण म्हणजे प्रत्येक कामगाराला त्याची एक युनिक डिजिटल कार्ड देणे आहे.

ई श्रम कार्ड मोबाईल मधून ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेला अर्ज करण्याची वयोमर्यादा :-

भारतातील सर्व राज्यातील कामगार या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेला अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ही 16ते 59 वर्ष आहे, ही योजना असंघटित क्षेत्रातील जे व्यक्ती काम करीत आहेत त्यांच्यासाठी आहे तसेच या योजनांमध्ये ओला उबेर ॲमेझॉन फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर कामगारा देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

ई श्रम कार्ड मोबाईल मधून ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी येथे क्लिक करा

ई श्रम कार्ड काढण्याची ऑनलाइन प्रोसेस :-

जर तुम्ही आतापर्यंत ई श्राम कार्ड काढले नसेल तर यासाठी तुम्हाला अगदी सोपी पद्धत सांगणार आहोत. यामध्ये सर्वात आधी तुम्हाला या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागणार आहे या योजनेचे ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी विश्राम कार्ड ऑनलाइन अर्ज असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमची सर्व माहिती भरून घ्यायची आहे व त्यानंतर तुम्हाला लगेच तुमचे श्रम कार्ड बनवून मिळेल.

आवश्यक कागदपत्रे :-

सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड व आधार कार्ड ला तुमचे मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. यानंतर तुमच्या बँक खात्याला देखील तुमची आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत.

ई श्रम कार्ड मोबाईल मधून ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!