ऑनलाइन पद्धतीने पॅन कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा
पॅन कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा
तुमचे जर पॅन कार्ड हरवले किंवा चोरीला गेले असेल तर. काळजी करू नका तुम्ही पॅन कार्ड पुन्हा बनवू शकतात. तुम्हाला सर्वात प्रथम पॅन कार्ड म्हणजेच NSDL च्या अधिकृत https://nsdl.co.in वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा अर्ज करावे लागेल. या वेबसाईटवर तुम्ही तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक आणि इतर काही माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.