या शेतकऱ्यांचे पिक विमा अर्ज झाले मंजूर! मंजूर अर्ज अशा सोप्या पद्धतीने करा चेक


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik vima yojana Application : केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणारी महत्त्वाची योजना म्हणजे पिक विमा योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेत पिकाला धोक्यापासून संरक्षण मिळावे याकरिता ही योजना केंद्र सरकारने अमलात आणलेले आहे. तर आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊ आणि तुमचे अर्ज या योजनेत मंजूर झाले की नाही हे कसे चेक करणार. याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. हा लेखात आम्ही पिक विमा योजना संदर्भात विशेष माहिती दिलेली आहे.Pik vima yojana Application

पिक विमा मंजूर अर्ज स्टेटस तपासण्यासाठी येथे क्लिक करा

अनेक लोकांना प्रश्न पडत असतो? आपला पिक विमा योजनेचा अर्ज मंजूर झाला की बाद? अनेक लोकांना तो मंजूर होतो. परंतु आपल्याला माहीत नसताना आपल्याला कळतच नाही आपला अर्ज मंजूर झालेला आहे. तर खालील दिलेल्या सविस्तर माहितीने तुम्ही केलेला अर्ज मंजूर झाला की नाही ? तुम्हाला काही मिनिटातच समजेल. तुम्ही घरी बसल्या बसल्या सुद्धा चेक करू शकता. खालील दिलेल्या सोप्या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता.

पिक विमा मंजूर अर्ज स्टेटस तपासण्यासाठी येथे क्लिक करा

तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हा पिक विमा अर्ज चेक करू शकतात. साधारण प्रथम तुम्हाला तुमचे मोबाईल मध्ये पी एम बी वाय (PMFBY) या योजनेचा चॅटबोट क्रमांक हा 7065514447 सेव करायचा आहे. यानंतर तुम्ही तुमचा व्हाट्सअप ॲप ओपन करायचा आहे. त्यानंतर या नंबर वर तुम्हाला एक मेसेज करायचा आहे. हा मेसेज असा hi असेल. यानंतर तुम्हाला रिप्लाय येईन.

पिक विमा मंजूर अर्ज स्टेटस तपासण्यासाठी येथे क्लिक करा

रिप्लाय आल्यानंतर तुम्हाला या रिप्लाय मध्ये अनेक पर्याय दिसतील. या पर्यायातील पॉलिसी स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रब्बी आणि खरीप असे पर्याय दिसतील. या पर्यायातील तुम्हाला जर खरीप हंगामातील पीक विमा पॉलिसी पाहिजे असेल तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्या संदर्भातील सर्व माहिती जाणून घ्या. तुम्हाला या योजनेची सविस्तर माहिती येथे उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी तुम्ही चॅट सुरू ठेवत जा.

पिक विमा मंजूर अर्ज स्टेटस तपासण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!