अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सर्वात मोठे गिफ्ट!
येथे क्लिक करा
महिला सुशिक्षित आणि उद्योजक हॉवा याकरिता केंद्र सरकारने महत्त्वाची योजना आणली आहे. या योजनेनुसार पाच लाख एससी, एसटी महिला उद्योजकांसाठी एक नवीन योजना सुरू केली जाणार आहे. या अंतर्गत पुढील पाच वर्षात दोन कोटी रुपयांपर्यंत या महिलांना कर्ज पुरवली जाणार आहे महिलांना आर्थिक मदत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचे सरकारचे या योजने मागचे मुख्य हेतू आहे. या सोबतच महिला आणि मुलांचे पोषण बळकट करण्यासाठी सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना देखील सुरू केल्या जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री यांनी दिली.