अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना 10 मोठी गिफ्ट ! या राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

budget news india : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे संसदेत  केंद्रीय अर्थसंकल्प सादर करीत आहेत. आज केंद्रीय अर्थसंकल्पाचा पहिला दिवस होता मागील दहा वर्षातील देशाचा विकास पत आणि सकारात्मक सुधारणाची जगाने या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केले आहेत. शेकांना एक प्रश्न पडला आहे की या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाटेला काय येणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पामध्ये काय काय मिळणार असा प्रश्न पडला आहे. budget news india

👇👇👇

या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 हजार रुपये , लवकर करा हे काम

अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या 19 मोठ्या घोषणा :- 

1 धनधान्य योजना :- 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धन्य योजना या योजनेची घोषणा केली आहे ही योजना राज्य सरकार सोबत चालवणार आहे. या योजनेचे माध्यमातून देशातील तब्बल 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मदत मिळणार आहे ही योजना देशातील तब्बल 100 जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे. 

2. भाजीपाला आणि  फळे उत्पादन शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार सोबत नवीन योजना आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. जेणेकरून भाजीपाला व फळाचे उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. 

👇👇👇

या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 हजार रुपये , लवकर करा हे काम

3.  मसूर आणि तूर डाळीचे उत्पन्न वाढवण्यासाठी पनीर भरता साध्य करण्यासाठी सहा वर्षाच्या मिशनची घोषणा अर्थसंकल्प मंत्री यांनी केली आहे. 

4.  शेतकऱ्यांवर रासायनिक खताच्या खर्चाचा भर कमी करण्यासाठी आता आसाम मध्ये युरिया चा नवीन प्लॅन सुरू होणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. 

5.  किसान क्रेडिट कार्ड संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे देशातील सात पॉईंट सात कोटी शेतकरी मच्छिमार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना क्रेडिट सुविधा प्रधान केली जाणार आहे. किसान क्रेडिट कार्डवर कर्ज सुविधा तीन लाख रुपये वरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. 

6.  कापसाचे उत्पन्न अधिक होण्यासाठी पाच वर्षाचे मिशन आखण्यात आले आहे. यामुळे देशातील कापड व्यवसाय अधिक वर पडणार आहे यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांचे पॅकेजिंग प्रधान करण्यात येणार आहे.

👇👇👇

या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 हजार रुपये , लवकर करा हे काम

7.  बिहार मधील शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये आता बिहारमधील शेतकऱ्यांना मखाना बोर्ड स्थापन केले जाणार आहे याचा फायदा लहान शेतकरी व व्यवसायिकांना होणार आहे.

8.  धनधान्य विज्ञान अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ शेतकऱ्याकडून डाळ खरेदी करणार आहेत या योजनेतून शेतकऱ्यांना मालाला चांगला तर मिळणार आहे.

9.  सरकारने आता किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाख रुपये पर्यंत केले आहे. हे कर्ज शेतकऱ्यांना अगदी कमी व्याज दरामध्ये दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अंदाजे बातमी आहे.

👇👇👇

या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 हजार रुपये , लवकर करा हे काम

2 thoughts on “अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना 10 मोठी गिफ्ट ! या राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा ”

Leave a Comment

error: Content is protected !!