लाडक्या बहिणीच्या खाते मधून सरकारने घेतले पैसे काढून? मोठी अपडेट पहा अपत्र यादी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकारने पात्र महिलांना प्रति महिना 1500 हजार रुपये बहिणीच्या खात्यामध्ये जमा केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करता वेळेस अनेक महिलांनी खोटे कागदपत्र दाखल करून या योजनेचा लाभ घेतला आहे. आता सरकारने या महिलांविरोधा सक्तीचे नियम लागू केले आहेत व या महिलांकडून आता पैसे वापस घेतले जात आहेत पहा नवीन निर्णय काय.

⬇⬇⬇

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जाची फेर तपासणी सुरू झाली असून याबाबत आता हळूहळू निकषांवर चर्चा सुरू झाली आहे. सध्या एक बातमी जोरदार वाले होत आहे यामध्ये एका महिलाच्या खात्यामधून सरकारने पैसे वापस घेतले आहे सरकारी लाडके बहिणींची लाभार्थी असलेल्या महिलाचे खाते मधून दिलेले पैसे पुन्हा काढून घेतल्याची घटना घडली आहे.ladki bahin yojana

⬇⬇⬇

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

खोटे कागदपत्र दाखल करून अर्ज केलेल्या महिलांना होणार कारवाई ?

च्या महिलांनी अर्ज करता वेळेस निकषांना डावळून अर्ज केला आहे या योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांना आता डोकेदुखी होणार आहे. अशीच एक घटना धुळे जिल्ह्यामध्ये घडली आहे या जिल्ह्यातील एका लाडक्या बहिणीच्या खात्यावरून सरकारने 7,500 रुपये काढून घेतले आहे या योजना वेळी अर्ज करताना काही निकष दिले होते परंतु यांनी निकशाला डावलून या महिलेने योजना अर्ज केला होता.

⬇⬇⬇

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज बाद होण्याची मुख्य निकष ?

  • कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 2.50 जास्त नसावे
  • घरात चार चाकी वाहने नसावे
  • महाराष्ट्र रहिवासी असणे आवश्यक
  • घरात कोणी सरकारी नोकरीला नसावे
  • ज्या महिलांनी ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही अर्ज केले असेल या महिलांचे अर्ज बाद होणार

⬇⬇⬇

अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!