लाडक्या बहिणींची संक्रात होणार गोड या महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki bahin yojana sankrat bonas : महाराष्ट्रातील एक महत्त्वाची यशस्वी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ठरली आहे या योजनेपासून आतापर्यंत लाखो महिलांना आर्थिक लाभ दिलेला आहे आणि ही योजना सुरूच आहे. या योजनेच्या माध्यमातून गेल्या 2024 या वर्षात असंख्य महिलांच्या खात्यात दर महा ₹1500 जमा करण्यात येत होते. आणि आता नुकतेच 2025 या वर्षाला सुरुवातच होत आहे आणि पहिल्याच वर्षी पहिल्या महिन्यातच या महिलांच्या खात्यात संक्राती सणाच्या अधिच ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. असेही मुख्यमंत्री यांनी दिली आहे.

👇👇👇👇

आणि जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात सातवा हप्ता मिळणार आहे हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकार संक्रातीचा मोहरत शोधण्याची शक्यता आहे म्हणजेच लाडक्या बहिणीची संक्रात गोड होणार आहे. संक्रातीच्या अगोदर या योजनेचे पैसे लाडक्या बहिणीचे खात्यावर जमा होणार आहे. राज्य सरकारने लाडके बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून केलेली होती त्यानंतर योजनेचे अर्ज प्रक्रिया राबवून राज्य सरकारने दर महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 हजार रुपये जमा केले होते अशा प्रकारे आता डिसेंबर 2024 पर्यंत सरकारने महिलांच्या खात्यात 9 हजार रुपये जमा केले आहेत.Ladki bahin yojana sankrat bonas

👇👇👇👇

आता नवीन वर्षाच्या जानेवारी महिना उजाडला आहे आणि महिलांना त्यांच्या नवीन हप्त्याची प्रत्यक्ष लागू लागली आहे त्यामुळे सरकारने ठरवले आहे की महिलांची संक्रात गोड करायची आहे म्हणजेच सक्रातीदरम्यान लाडकी बहिणींना त्यांचा सातवा हप्ता मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि दरम्यान पुढच्या आठवड्यात 14 जानेवारीला मकर संक्रात हा मोठा सण आहे याच मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सरकार लाडक्या बहिणीचे पैसे पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे महिलांना आता या हप्त्याची उत्सुकता दिसून येत आहे.

👇👇👇👇

पण एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिलांच्या अर्जाची छाननी सुरू आहे दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचे अर्जाची छाननी सरकारने सुरू केलेली आहे. त्यानुसार ज्या महिला या योजनेत पात्र आहेत असेच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्यात राज्यातील अनेक शेतकरी महिला आहेत जे नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत त्या शेतकरी महिलांचे अर्ज आता बाद होण्याची दाट शक्यता आहेत. कारण सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!